एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी! सवलतीसाठी आता 'NCMC स्मार्ट कार्ड' अनिवार्य; आजच करा अर्ज!
MSRTC NCMC कार्ड कसे काढावे? ST Bus NCMC Card |st ncmc card | st bus smart card kaise banaye | st bus smart card online apply
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवासाचे डिजिटायझेशन करण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले
आहे. एसटी महामंडळाने आता 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) लागू करण्याचा निर्णय घेतला असून,
विविध सवलतींचा (Concessions) लाभ घेण्यासाठी हे कार्ड अनिवार्य असणार आहे.
जर तुम्ही विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, किंवा महिला सन्मान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.
🪪 NCMC स्मार्ट कार्डची ठळक वैशिष्ट्ये:
हे कार्ड संपूर्ण भारतात चालणारे 'RuPay' आधारित कॉन्टॅक्टलेस कार्ड आहे.
सवलत धारकांना तिकीट काढताना कार्ड व्हॅलिडेशन करणे आवश्यक आहे.
महत्वाचे: जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल, तर तुम्हाला पूर्ण भाडे आकारले जाईल.
कार्ड आधार कार्डशी लिंक असेल (तुमचे नाव आणि फोटो त्यावर असेल).
हे कार्ड तुम्ही ई-वॉलेटप्रमाणे वापरू शकता (कॅशलेस प्रवास).
💰 कार्डची किंमत:
नवीन कार्ड: ₹१९९ (GST सह)
जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास: ₹१४९
📝 आवश्यक कागदपत्रे (कोणत्या सवलतीसाठी काय लागेल?):
महिला / ज्येष्ठ नागरिक / अमृत ज्येष्ठ नागरिक: आधार कार्ड
विद्यार्थी: सरल क्रमांक (School ID)
दिव्यांग (शारीरिक अपंग): वैश्विक ओळखपत्र (UDID Card)
सर्वसामान्य प्रवासी (सवलत नसलेले): मोबाईल OTP
📍 NCMC Card Online Apply अर्ज कुठे करायचा?
सध्या ही प्रक्रिया ऑनलाइन पूर्णतः उपलब्ध नसून, तुम्हाला खालील ठिकाणी जाऊन नोंदणी करावी लागेल:
तुमच्या जवळचे बस आगार (Bus Depot).
एसटी महामंडळाचे नियंत्रण केंद्र.
अधिकृत एजंट (सुमारे ३०००+ एजंट नियुक्त केले आहेत).
टीप: नोंदणी केल्यावर ३० दिवसांच्या आत तुम्हाला कार्ड मिळेल. तोपर्यंत जुन्या
पद्धतीचा वापर करता येईल का याबाबत अधिक माहिती आगारामध्ये विचारावी.
Headline: Digital Era
for MSRTC! NCMC Smart Card Now Mandatory for Concessions
The Maharashtra State
Road Transport Corporation (MSRTC) has stepped into the digital age with the
launch of the National Common Mobility Card (NCMC). According to the latest
announcement by Transport Minister Pratap Sarnaik, carrying this smart card is
now mandatory for passengers availing of any travel concessions (discounts).
Here is everything you
need to know about applying for the MSRTC NCMC Card.
🪪 What is the MSRTC NCMC Card?
It is a 'One Nation,
One Card' RuPay-powered contactless smart card. It works as a travel wallet and
identity card linked to your Aadhaar.
⚠️ Key
Rules:
No Card = No Discount:
If you do not possess the NCMC card, you will be charged the full fare, even if
you are eligible for a concession.
Validation: Passenges
must validate the card while booking tickets/traveling.
Delivery: The card will
be delivered to the place of registration within 30 days.
💰
Fees & Charges:
New Smart Card: ₹199
(Inclusive of GST)
Exchange Offer: ₹149
(If you submit your old smart card)
Top-up: Minimum wallet
balance ₹100; recharge in multiples of ₹50 via Cash or UPI.
📄
Documents Required for Registration:
Women & Senior
Citizens: Aadhaar Card
Students: Saral ID
Number
Divyang (Persons with
Disabilities): UDID Card (Global ID)
General Passengers:
Mobile OTP verification
📍 How to
Apply NCMC MSRTC Card?
Currently, the
registration drive is happening offline at:
MSRTC Bus Depots
Control Centres
Authorized Agents
appointed by MSRTC
Visit your nearest
depot with the required documents to register your biometrics and details.







